unwanted pregnancy kit :नको असलेली गर्भधारणा रोखण्यासाठी हे 5 उपाय करतील मदत
Unwanted Pregnancy Kit :
बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांच्या विचारसरणीत बदल झाला आहे.
unwanted pregnancy kit आताची युवा पिढी लग्न आणि मुलं यांबाबत फार स्पष्ट आहेत. कपल्स वर्किंग असल्यामुळे फॅमिली प्लानिंग केलं जातं.कारण करिअरला देखील हे कपल्स महत्त्व देतात. अशावेळी मुलांची जबाबदारी पेलवण्यासाठी ते सक्षम नसतात. कपल्सच्या मते ते मुलांच्या जबाबदारी घेण्याअगोदर सेटल होण्याचा विचार करतात. अशावेळी संभोगा दरम्यानची एक चूकही कपलला नको असलेली गर्भधारणा देऊन जातात. अशावेळी अनेक महिला गर्भनिरोधक गोळ्या घेतात. या सगळ्याच्या त्यांच्या मानसिक आणि शारिरीक आरोग्यावर परिणाम होतो. NCBI च्या रिपोर्टनुसार, खालील ५ उपाय तुम्हाला नको असलेल्या गर्भधारणेपासून रोखू शकतात.
कंडोम
अनवॉण्टेड प्रेग्नेन्सी रोखण्यासाठी कंडोम हा अतिशय सेफ आणि योग्य पर्याय आहे. या अगोदर बाजारात फक्त मेल कंडोम मिळत होते आता फिमेल कंडोम देखील उपलब्ध होतात. हे दोन्ही कंडोम सेफ सेक्सकरिता फायदेशीर ठरतात. यामुळे कोणतेही संक्रमण होत नाही.
क्या है Disease X, कैसे फ़ैल रहा है, लक्षण, ईलाज (What is Disease X)
गर्भनिरोधक इंजेक्शन
या इंजेक्शनमध्ये हार्मोन प्रोजेस्टोजनचे सिंथेटिक व्हेरिएंट असते. या इंजेक्शनला घेतल्यानंतर १२ आठवड्यात हार्मोन्स हळू हळू ब्लड फ्लोमध्ये रुपांतरित होते. ज्यामुळे नको असलेली प्रेग्नेन्सी टाळता येते.
पीरियड ट्रॅकर ऍप
नको असलेली प्रेग्नेन्सी टाळण्यासाठी हा उपाय अतिशय चांगला आहे. याकरिता महिलेने आपल्या मोबाईलमध्ये हे ऍप डाऊनलोड करावे आणि आपले पीरियड ट्रॅक करावे. यामुळे तुम्ही अनसेफ डेला सेक्स करण्यापासून स्वतःला रोखू शकता.
कॉपर टी
अंतर्गर्भाशयी डिवाइज याला सामान्य भाषेत लोक कॉपर टी असे म्हणतात. ही टी आकाराची असून डॉक्टर गर्भाशयात टाकतात. यामुळे गर्भात कॉपर सोडले जाते. यामुळे स्पर्म अंड्याला फर्टिलाइज करणे कठीण होते. हा पर्याय अतिशय सुरक्षित आहे.
व्हजायनल रिंग
नको असलेली प्रेग्नेन्सी टाळण्यासाठी एका रिंग समान कॉन्स्ट्रासेप्शनचा वापर केला जातो. फ्लेक्सिबल प्लास्टिकने तयार केलेल असतं. याला तीन आठवड्यांकरिता वजायनामध्ये ठेवले जाते. पण पीरिएड्स सुरू झाल्यावर काढले जाते. पीरियड्स संपल्यावर पुन्हा या रिंगला फिट केले जाते. या पद्धतींनी तुम्ही अनवॉन्टेड प्रेग्नेन्सी रोखू शकता.