फरार आरोपी हसनाबाद Hasnabad पोलीसांच्या ताब्यात
Hasnabad हसनाबाद Police पोलीस स्टेशन येथून फरार अरोपी अखेर नळनी येथील यात्रेत पकडला !
Hasnabad: एका अल्पवीयन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेला आरोपी राजू माळी हा हसनाबाद पोलिसांच्या ताब्यातून दि .११ नोव्हेंबर रोजी रात्री फरार झाला होता.
दरमयान या आरोपीला पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शनिवारी दि . १ ९ नळणी येथील यात्रेत तमाशा पहात असतांना ताब्यात घेतले . पोलिसांच्या हातावर तुरी देवून हा आरोपी आठवडाभरापुर्वी फरार झाला होता.
राजू माळी हा हसनाबाद Hasnabad पोलिसांच्या ताब्यातून दि .११ नोव्हेंबर रोजी रात्री फरार झाला होता . पोलिसांना गुप्त माहिती Sunday 20 November 2022 मिळाल्यावरून त्यांनी शनिवारी नळणी येथील यात्रेत त्याचा शोध घेतला असता तो यात्रेमध्ये तमाशाच्या कार्यक्रमात असल्याचे पोलिसांना दिसले . यावेळी पोलिस कर्मचारी कर्मचारी विकास जाधव , शरद दिघे , समाधान जगताप , संदिप भुतेकर , गणेश पिंपळकर यांनी आरोपीस शिताफिने पकडले . सहायक पोलिस निरीक्षक संतोष घोडके Api santosh Ghodke , देवकर , मांटे , भागिले , खराट , डुरे यांनी आरोपीस सत्रन्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली . पुढिल तपास स.पो.निरिक्षक संतोष घोडके हे करित आहे .